CMS- छत्रपती मराठा साम्राज्य प्रथम वर्धापन दिन

राज्यव्यापी भव्य मराठा व्यवसायिक परिचय मेळावा

🚩 जय शिवराय 🚩

CMS- छत्रपती मराठा साम्राज्य प्रथम वर्धापन दिन 28 नोव्हेंबर 2021 ह्या दिवशी संपन्न होत आहे. वर्धापन दिन साजरा करताना सुद्धा समाजहिताचे विविध उपक्रम राबवण्याचा संघटनेचा मानस आहे. ह्या दिवशी आपण मराठा व्यवसायिक परिचय मेळावा घेणार आहोत. ह्या मध्ये मराठा व्यवसायिकांना अण्णासाहेब महामंडळ कर्ज योजनेचा लाभ कसा घ्यावा ह्याचे मार्गदर्शन मिळणार आहे. आपल्या व्यवसायाचा जास्तीत जास्त प्रचार कसा करता येईल ह्या विषयी सुद्धा मार्गदर्शन होईल. आपल्यातील होलसेल डीलर आणि रिटेल दुकानदार यांचा परिचय करून देण्यात येणार आहे.


मराठा शेतकरी तसेच मराठा व्यापारी यांना इम्पोर्ट – इक्स्पोर्ट क्षेत्रातील संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मार्गदर्शन.
दिनांक -28 नोव्हेंबर 2021
वेळ – सकाळी 9 ते 1
ठिकाण – स्वराज्य हॉल, राजधानी सातारा.


काही अडचण भासल्यास CMS टीम शी संपर्क साधा
१- बाबा जाधव – +91 93259 29495
२- गणेश कालंगे – +91 74475 52926
३- दीपक माने – +91 79729 84355
४- शुभम महामुलकर – +91 95033 18066
५- ओंकार देशमुख – +919423966686

CMS- छत्रपती मराठा साम्राज्य आयोजित मराठा व्यवसायिक मेळावा आणि CMS मराठा परिचय मेळाव्यास आपण सर्वांनी सहकुटुंब मराठा मित्रपरिवारासह उपस्थित रहावे. मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी खालील प्रमाणे माहिती देऊन कृपया आपली नोंदणी करून घ्यावी.

🚩CMS – छत्रपती मराठा साम्राज्य ®️ 🚩
⛳🤝एकच ध्यास – मराठा विकास✌️⛳