CMS Introduction

⛳ 🚩 CMS – छत्रपती मराठा साम्राज्य ®️ 🚩 ⛳
CMS म्हणजे मराठा समाजाच्या प्रगतीसाठी पारदर्शकपणे, निस्वार्थपणे व प्रामाणिकपणे झटणारी मराठा संघटना

CMS FB Group Link:
https://www.facebook.com/groups/cmsmaratha

CMS संघटनेचे व्हिजन :

मराठा समाजाची आर्थिक आणि शैक्षणिक प्रगति करणे.

CMS संघटनेचे मिशन :

मराठा समाजातील बंधू आणि भगिनींना शिक्षण, नोकरी, व्यवसाय शेती ह्या क्षेत्रात योग्य मार्गदर्शन करून प्रगती करणे.

CMS संघटनेची विचारधारा:

मराठयांना एकत्र आणून मराठ्यांनी मराठ्यांना मदत करून मराठा समाजाची प्रगती करणे हे मुख्य उद्धिष्ट आहे.

CMS संघटनेची महत्वाची कार्ये:
● शिक्षण क्षेत्रामध्ये हजारो मराठा बंधू-भगिनींना योग्य मार्गदर्शन आणि मदत
● ग्रुपवर डेली CMS जॉब पोस्टच्या PDF फाईल शेअर केल्यामुळे मराठा बंधू-भगिनींना नोकरी मिळण्यास मदत.
● मराठा बंधू-भगिनींच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी जाहिरात CMS Whatsapp आणि CMS FB विनामूल्य प्रसारित केल्या जातात.
● खूपसाऱ्या मराठा बांधवांना वैद्यकीय मदत CMS ग्रुप द्वारे तात्काळ मिळते.
● कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात जात-पात न बघता हॉस्पिटलमध्ये बेड, व्हेंटिलेटर बेड, प्लाझ्मा, इंजेकशन उपलब्ध करून दिले. तसेच जनजागृती उपक्रम CMS FB द्वारे राबवले
● 21.06.2021 नाशिक मूक मोर्चा येथे 1200 अल्पोपोहर किट आपल्या मराठा बांधवांना CMS तर्फे वाटप करण्यात आले.
● महाराष्ट्रामध्ये जीवाची पर्वा न करता अमरधाममध्ये सेवा देणाऱ्या कर्मचारी वर्गाचा सत्कार करून समाजापुढे आदर्श ठेवला.

CMS – छत्रपती मराठा साम्राज्य ®️ संघटना का जॉईन करावी?

● मराठा समाजासाठी काम करणारी रजिस्टर संघटना
● पारदर्शकपणे, निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे संघटनेचेकार्य मराठा समाजासाठी चालते.
● CMS अराजकीय संघटना आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा सामाजिक संघटनेला टार्गेट केले जात नाही.
● नैसर्गिक आपत्तीच्या काळात एकमेकांना मदत करणारे समाज लाखो बांधव.
● शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि शेती विषयी मार्गदर्शन व मदत करणारा मराठा समाजाचा हक्काची संघटना.

सर्व बांधवांना आणि भगिनींना विनंती असेल कि, आपण स्वतः संघटना जॉईन करून आपल्या मराठा बंधू भगिनीना आपल्या CMS – छत्रपती मराठा साम्राज्य ®️ संघटनेला ऍड करावे.

🚩 एक मराठा लाख मराठा 🚩
⛳ 🤝 एकच ध्यास- मराठा विकास ✌️⛳
🚩 #CMS – छत्रपती मराठा साम्राज्य 🚩